Gold Prices Today सोने खरेदी करणाऱ्यासाठी आली आहे सर्वात मोठी खबर, पहा आजचे २९-०५-२४ सोन्याचे दर

Live4news
WhatsApp Group Join Now

Gold Prices Today :29 मे रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव अंदाजे 72,000 रूपयांवर येऊन स्थिर राहिला आहे. शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 66,860 रूपयांवर येऊन स्थिर झाला आहे. याउलट, चांदीच्या बाजारात तेजी दिसून आली आणि  किंमत 96,600 रुपये प्रति किलोग्रॅम पर्यंत वाढली आहे.

Gold Rate Today

मे महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये काहीशी चढउतार दिसून आली आहे, मात्र एकूणच किंमतींमध्ये वाढ झाली आहे. 29 मे 2024 रोजीच्या सोन्याच्या किमतींबद्दल माहिती देत असताना आपल्याला जागतिक बाजारामधील घडामोडीवर लक्ष द्यावे लागेल.

सध्याच्या बाजार स्थिती अशी आहे कि जागतिक सोन्याची किंमत किंचित कमी झालेली आहे. आजची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस 2,356.40 USD आहे, जी कालच्या तुलनेत 0.19% नी खाली आली आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी, नियमितपणे सोन्याच्या किमतींचा आढावा घेणे आणि ताज्या जागतिक बाजारातील स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. आर्थिक अस्थैर्याच्या काळात सोने हे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते.  

Gold Prices Today in your City on 29 May 2024

CITY22 CARAT GOLD PRICE24 CARAT GOLD PRICE
MUMBAI66867294
KOLKATA66867294
CHENNAI67417354
DELHI67017309
BENGALURU66867294
HYDERABAD66867294
GURUGRAM67017309
LUCKNOW67017309
AHMEDABAD66917299
PUNE66867294
THANE66867294
NAGPUR66867294

ALSO READ- Gold Rate Today सोने चांदीचे भाव गगनाला भिडणार, चांदीचे भाव एका दिवसात तब्बल एवढ्या रुपयाने वाढले.

Share This Article
Leave a comment